Contact Us

प्रिय नागपुर वासियों
पेरकी समाज अभियान !
माहिती इतिहास आणि जनजागृति !

प्रिय पेरकी बंधूंनो, नमस्कार !
या वर्षीच्या पेरकी समाज पत्रिका २०२५-२६ चा मुख्य विषय विवाह (लग्न) हा आहे. या आधी दोन पेरकी समाज पत्रिका प्रकाशित झाले आहे. पेरकी समाज मूळतः तेलुगू भाषी असला तरी महाराष्ट्रात राहणारे लोक मराठी व हिंदी भाषांमध्येही पारंगत आहेत. पेरकी समाजाची स्वतःची अशी संस्कृती, धार्मिक परंपरा आणि स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे. या पत्रिकेचा उद्देश पेरकी समाजाचे रीतीरिवाज आणि संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.  

 

पेरकी समाज कार्यालय
  • Address: ९६ , मिलींदनगर, बालाभाऊपेठ,
            वैशाली नगर के पास, नागपुर ४४००१७ 
  • Mobile:  +91 9096170712, 8928472234 ,       7769000116

Our Activities